Employment Opportunities

WALK-IN-INTERVIEW 
Sr.No. Name of the post:- Civil Engineer
(Purely temperory/Contractual)
1 Advertisement & Application Form
Advertisement & Application Form for the post of Vice-Chancellor of Gondwana University, Gadchiroli. 
 
WALK-IN-INTERVIEW – (Through online Platforms)
Sr.No. Name of the post:- Assistant Professor
(Purely temperory/Contractual)
1 Advertisement
2 Google Form For Candidates
3 Revised Schedule for Walk-In-Interview
4 Eligible Candidate For Walk-In-Interview

 

Sr.No. Post Name:- Dean, Faculty of Science & Technology
    1. Scrutiny Committee Report
 

1. उमेद्वारांना सूचना : वरीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदाच्या पात्र व अपात्र यादीवर काही हरकती असल्यास आवशक त्या प्रमाणपत्र/सहपत्रांसह/अभिलेखांसह विद्यापीठ कार्यालयात कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे नावे दि.30/03/2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात. सदर  मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

2. उमेदवारांना सुधारीत सूचना: वरीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदाच्या पात्र व अपात्र यादीवर काही हरकती असल्यास आवश्यक त्या प्रमाणपत्र/सहपत्रांसह/अभिलेखांसह विद्यापीठ कार्यालयात कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे नावे दि.30/03/2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणेबाबत सूचना प्रसिध्द करण्यात आले होते. तथापि, सद्यस्थितीला कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) चा झालेला प्रसाराचा विचार करता सदर हरकती सादर करण्याची मुदत दि.15/04/2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सदर  मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

3. उमेदवारांना सुधारीत सूचना: वरीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदाच्या पात्र व अपात्र यादीवर काही हरकती असल्यास आवश्यक त्या प्रमाणपत्र/सहपत्रांसह/अभिलेखांसह विद्यापीठ कार्यालयात कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे नावे दि.15/04/2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणेबाबत सूचना प्रसिध्द करण्यात आले होते. तथापि, सद्यस्थितीला कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) चा झालेला प्रसाराचा विचार करता सदर हरकती सादर करण्याची मुदत दि.25/06/2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सदर  मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

4. उमेदवारांना सुधारीत सूचना: वरीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदाच्या पात्र व अपात्र यादीवर काही हरकती असल्यास आवश्यक त्या प्रमाणपत्र/सहपत्रांसह/अभिलेखांसह विद्यापीठ कार्यालयात कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे नावे दि.25/06/2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणेबाबत सूचना प्रसिध्द करण्यात आले होते. तथापि, सद्यस्थितीला कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) चा झालेला प्रसाराचा विचार करता सदर हरकती सादर करण्याची मुदत दि.20/08/2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सदर  मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

 

 

Sr.No. Post Name :- Director, Innovation, Incubation, & Linkages
    1. Scrutiny Committee Report
 

1. उमेद्वारांना सूचना : वरीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आलेल्या संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदाच्या पात्र व अपात्र यादीवर काही हरकती असल्यास आवशक त्या प्रमाणपत्र/सहपत्रांसह/अभिलेखांसह विद्यापीठ कार्यालयात कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे नावे दि. 30/03/2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात. सदर  मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

2. उमेदवारांना सुधारीत सूचना: वरील प्रमाणे प्रसिध्द करण्यात आलेल्या संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदाच्या पात्र व अपात्र यादीवर काही हरकती असल्यास आवश्यक त्या प्रमाणपत्र/सहपत्रांसह/अभिलेखांसह विद्यापीठ कार्यालयात कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे नावे दि.30/03/2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणेबाबत सूचना प्रसिध्द करण्यात आले होते. तथापि, सद्यस्थितीला कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) चा झालेला प्रसाराचा विचार करता सदर हरकती सादर करण्याची मुदत दि.15/04/2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सदर  मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

3. उमेदवारांना सुधारीत सूचना: वरील प्रमाणे प्रसिध्द करण्यात आलेल्या संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदाच्या पात्र व अपात्र यादीवर काही हरकती असल्यास आवश्यक त्या प्रमाणपत्र/सहपत्रांसह/अभिलेखांसह विद्यापीठ कार्यालयात कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे नावे दि.15/04/2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणेबाबत सूचना प्रसिध्द करण्यात आले होते. तथापि, सद्यस्थितीला कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) चा झालेला प्रसाराचा विचार करता सदर हरकती सादर करण्याची मुदत दि.25/06/2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सदर  मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

4. उमेदवारांना सुधारीत सूचना: वरीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदाच्या पात्र व अपात्र यादीवर काही हरकती असल्यास आवश्यक त्या प्रमाणपत्र/सहपत्रांसह/अभिलेखांसह विद्यापीठ कार्यालयात कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे नावे दि.25/06/2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणेबाबत सूचना प्रसिध्द करण्यात आले होते. तथापि, सद्यस्थितीला कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) चा झालेला प्रसाराचा विचार करता सदर हरकती सादर करण्याची मुदत दि.20/08/2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सदर  मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

 

 

Sr.No. Post Name:- Teaching Post (MBA)
1 Advertisement & Application Form
  जाहीर प्रकटन:
      विद्यापीठाणे शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी एम.बी.ए या आभ्यासक्रमासाठी दोन तात्पुरती शिक्षकीय पदे भरण्यासाठी जाहिरात क्र. PAHSUS/Estt./TP-03/2020, दि. 05/02/2020 अन्वये दैनिक लोकमत व दैनिक संचार या वर्तमानपत्रात दि. 11/02/2020 रोजी प्रसिद्ध केली होती. 

     परंतु देशात व राज्यात अकस्मिकपणे कोविड-19 विषाणूचा प्रार्दुभाव झाल्यामुळे राज्यात ताळेबंद (Lockdown) व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू  केल्यामुळे सदरची जाहिरात रद्द करण्यात आलेली आहे. 

      तरी संबंधित उमेद्वारांनी याची नोंद घ्यावी.

 

 

Sr.No. Post Name:- Director, Board of Examination and Evaluation
1 Advertisement
2 List of eligible and not eligible candidates for the post of Director Examinations and Evaluation
  उमेद्वारांना सूचना : वरीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आलेल्या संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदाच्या पात्र व अपात्र यादीवर कांही हरकती असल्यास आवश्यत त्या प्रमाणपत्र/अभिलेखासह विद्यापीठ कार्यालयात कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे नावे दि. 20/02/2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, सदर मुदतीनंतर हरकती स्विकारल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
  Final list of Eligible and not eligible candidates 

 

EMPLOYMENT TIME FREE NEWSPAPER for Some Days

Affiliated Colleges Principal, Teaching, Librarian & Director of Physical Education Posts Advertisement

           Jai Jagdamba College of Education & Jai Jagdamba M.Ed College, Vairag

            Institute of Computer and Management Studies, Kasegaon


Top

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Hide Show

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default